NMH Maharashtra Recruitment 2020

NHM Bharti 2020, National Health Mission Recruitment 2020 (NHM Mahrashtra Bharti 2020) for 111 District Program Manager, Program Manager-Public Health, Finance cum Logistic Consultant, Budget and Finance Officer, District Account Manager, M and E Statistical Officer, Junior Engineer-IDW, Epidemiologist/Public Health Specialist NPCDCS, PPM Coordinator, Consultant VBD, City Program Manager  Posts. https://mahafreshers.blogspot.com/2020/05/nhm-111.html

एकूण : 111 जागा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र


(NMMC) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 111 जागांसाठी भरती

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक – पब्लिक हेल्थ, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, अर्थसंकल्प व वित्त अधिकारी, जिल्हा खाते व्यवस्थापक, M and E सांख्यिकी अधिकारी, ज्युनिअर इंजिनीअर-IDW, एपिदोमिओलॉजिस्ट/ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS, PPM समन्वयक, सल्लागार VBD समन्वयक, शहर कार्यक्रम व्यवस्थापक पदांच्या एकूण 111 जागा
पदाचे नाव आणि इतर तपशील
पदाचे नाव
पद संख्या
शैक्षणिक पात्रता
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
03
MBBS/MPH/MHA/MBA(Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी + 01 वर्ष अनुभव
कार्यक्रम व्यवस्थापक – पब्लिक हेल्थ
76
MBBS/MPH/MHA/MBA(Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी + 01 वर्ष अनुभव
फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार
08
B.Com/M.Com + 01 वर्ष अनुभव
अर्थसंकल्प व वित्त अधिकारी
09
CA/Inter CA/ICWA/MBA (Finance) + B.Com/M.Com (with TALLY)
जिल्हा खाते व्यवस्थापक
01
MBA (Finance)/M.Com + 02/03 वर्ष अनुभव
M and E सांख्यिकी अधिकारी
01
M.Sc (Statistic) + 01 वर्ष अनुभव
ज्युनिअर इंजिनीअर-IDW
02
B.E.(Civil) + 01 ते 03 वर्ष अनुभव
एपिदोमिओलॉजिस्ट/ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS
01
MBBS/MPH/MHA/MBA(Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी + 03 वर्ष अनुभव
PPM समन्वयक
01
MSW/MA(Social Sciences) + 01 वर्ष अनुभव
सल्लागार VBD
01
MBBS/MPH/MHA/MBA(Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी + 03 वर्ष अनुभव
शहर कार्यक्रम व्यवस्थापक
05
MBBS/MPH/MHA/MBA(Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी + 01 वर्ष अनुभव
अर्जाची फी
फी नाही
वयाची अट
MBBS आणि स्पेशालिस्ट : 70 वर्षांपर्यंत
नर्स आणि टेक्निशियन : 65 वर्षांपर्यंत
उर्वरित पदे : ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे सूट)
महत्वाच्या दिनांक
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 28 मे 2020 (6.15PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल)
nrhm.recruit1@gmail.com
अर्ज करण्याची पध्दत: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात