Pune Municipal Corporation Recruitment 2020


PMC Bharti 2020 (Pune Municipal Corporation Recruitment 2020) for 1105 Medical Officier, Medical Officer (Ayurved), Inspector (Malaria), Health Inspector, Nurse (ANM), Jr Nurse, Pharmacist, Laboratory Technician, Laboratory Assistant, Ayah, Nurse/Nursing Orderly Post. https://mahafreshers.blogspot.com


एकूण जागा : 1105 
नोकरीचे ठिकाण : पुणे


 (PMC) पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 1105 जागांसाठी भरती

पदाचे नांव आणि इतर तपशील
पदाचे नांव
पदाचे संख्या
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
200
MBBS
वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद)
100
BAMS  व ०३ वर्षे अनुभव
आरोग्य निरीक्षक
50
१०वी उत्तीर्ण व स्वच्छता निरीक्षक पदविका व ०५ वर्षे अनुभव
निरीक्षक (हिवताप)
50
१०वी उत्तीर्ण व बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षक कोर्स
ज्युनिअर नर्स
150
१२वी व GNM व ०५ वर्षे अनुभव
परिचारिका (ANM)
150
१०वी उत्तीर्ण व ANM व ०३ वर्षे अनुभव
औषध निर्माता
25
१२वी व D.Pharmacy व ०३ वर्षे अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
50
रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, विषयातील पदवी व DMLT व ०३ वर्षे अनुभव
प्रयोगशाळा सहाय्यक
50
१२वी व DMLT
ECG टेक्निशियन
30
रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, विषयातील पदवी
सहाय्यक दवाखाना
50
१०वी उत्तीर्ण व ०३ वर्षे अनुभव
आया
100
८वी उत्तीर्ण
परिचारक
100
१०वी उत्तीर्ण

अर्जाची फी
फी नाही

वयाची अट

13 मे 2020 रोजी,  18 ते 38  वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल)
mohcontract@punecorporation.org



अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 
20 मे 2020 (03.00 pm)

अधिकृत वेबसाईट
Click Here

जाहिरात
Click Here