(NMC) नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत 458 जागांसाठी भरती

 Nagpur Mahanagarpalika Bharti 2020


Nagpur Municipal Corporation, Under NUHM, NMC Recruitment 2020 (NMC Bharti, Nagpur Mahanagarpalika Bharti 2020) for 458 Physician, Anesthetist, Pediatrician, Surgeon, Obstetrician, Gynaecologist, Palliative Care Physician, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, & Pharmacist Posts. https://mahafreshers.blogspot.com/

विविध पदांच्या एकूण 458 जागा
नोकरीचे ठिकाण : नागपूर

पदाचे नाव आणि इतर तपशीलासाठी : Click Here
अर्जाची फी
फी नाही
वयाची अट
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, 65 सेवानिवृत्त वर्षांपर्यंत]
महत्वाच्या दिनांक
अर्ज करण्याची दिनांक :  05 मे 2020 (05.00 PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल)
Email - covid19ddhsnagpur@gmail.com
अर्ज करण्याची पद्धत
अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागद पत्रांच्या प्रती PDF फॉरमेटमध्ये तयार करून संबंधित इमेल आयडीवर पाठवा.
टीप: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात