Indian Oil Corporation Apprentice Recruitment 2020

Indian Oil Corporation Limited, IOCL Apprentice Recruitment 2020, Indian Oil Apprentice Bharti 2020 for 600 Technician Apprentice, Trade Apprentice, Trade Apprentice (Account), Trade Apprentice (Data Entry Operator), Trade Apprentice (Retail Sales Associate) http://mahafreshers.blogspot.com/2020/05/IOCL-Apprentice-2020.html

एकूण : 600 जागा
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा व नगर हवेली, गोवा मध्य प्रदेश



(IOCL)  इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये ‘अप्रेंटीस’ पदांच्या 600 जागांसाठी भरती

पदाचे नाव आणि इतर तपशील
पदाचे नाव
पद संख्या
शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन अप्रेंटीस
265 + 5250% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रीकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेन्टेशन/इलेक्ट्रोनिक इंजिनीअरींग डिप्लोमा (SC/ST/PWD 45% गुण)
ट्रेड अप्रेंटीस 99 + 20
10 उत्तीर्ण + ITI (फिटर, इलेक्ट्रीशिअन, इलेक्ट्रोनिक  मॅकेनिक, इन्स्ट्रुमेन्ट मॅकेनिक, माशिनिस्ट)
ट्रेड अप्रेंटीस (अकाऊंटंट)
112 + 2250% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD 45% गुण)
ट्रेड अप्रेंटीस(डेटा एन्ट्री ऑपरेटर)
24 + 2
12 वी उत्तीर्ण
ट्रेड अप्रेंटीस (रिटेल सेल्स असोसिएट)
412 वी उत्तीर्ण
अर्जाची फी
फी नाही
वयाची अट
29 फेब्रुवारी 2020 रोजी 18 ते 24 वर्षे (OBC 3 वर्षे सूट, SC/ST 5 वर्षे सूट )
महत्वाच्या दिनांक
Online अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 21 जून 2020 
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात
Online अर्ज