(NHM Thane) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे विभागात 3517 जागांसाठी भरती

NHM Thane Bharti 2020

National Health Mission, NHM Thane Bharti 2020 (NHM Thane Recruitment 2020) for 3517 Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, & Data Entry Operator Posts.

एकूण पदे : 3517 जागा
पदाचे नाव आणि तपशील: 
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशियन111
2भुलतज्ञ83
3वैद्यकीय अधिकारी (MBBS)483
4आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS)183
5हॉस्पिटल मॅनेजर86
6स्टाफ नर्स1841
7क्ष-किरण तंत्रज्ञ77
8ECG तंत्रज्ञ66
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ132
10औषध निर्माता198
11स्टोअर ऑफिसर106
12डाटा एंट्री ऑपरेटर151
Total3517
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: संबंधित पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS  
  4. पद क्र.4: BAMS/BUMS  
  5. पद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  7. पद क्र.7: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
  8. पद क्र.8: (i) B.Sc  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc   (ii) DMLT
  10. पद क्र.10: D.Pharm/B. Pharm
  11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत]
नोकरी ठिकाण: ठाणे,कल्याण-डोंबिवली,रायगड,पालघर,उल्हासनगर,नवी मुंबई,भिवंडी,वसई-विरार & पनवेल.
फी: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covid19ddhsthane@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 एप्रिल 2020 (06:00 PM)
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा