(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक विभागात 4808 जागांसाठी भरती 
NHM Nashik Bharti 2020

NHM Nashik Bharti 2020

National Health Mission, NHM Nashik Bharti 2020 (NHM Nashik Recruitment 2020) for 4808 Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, & Wardboy Posts. 

एकूण पदे: 4808 जागा
पदाचे नाव आणि तपशील: 
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशियन104
2भुलतज्ञ52
3वैद्यकीय अधिकारी (MBBS)417
4आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS)382
5हॉस्पिटल मॅनेजर111
6स्टाफ नर्स2405
7क्ष-किरण तंत्रज्ञ44
8ECG तंत्रज्ञ50
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ141
10औषध निर्माता192
11स्टोअर ऑफिसर106
12डाटा एंट्री ऑपरेटर154
13 वार्ड बॉय650
Total4808
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: संबंधित पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS  
  4. पद क्र.4: BAMS/BUMS  
  5. पद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  6. पद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  7. पद क्र.7: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
  8. पद क्र.8: (i) B.Sc  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc   (ii) DMLT
  10. पद क्र.10: D.Pharm/B. Pharm
  11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण 
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत]
नोकरी ठिकाण: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार & अहमदनगर
फी : फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): ddhsnskcovid19@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2020  (06:15 PM)
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा