KDMC Recruitment 2020

(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 546 जागांसाठी भरती
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि वार्ड बॉय पदांच्या एकूण ५४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा : 546 जागा
नोकरीचे ठिकाण: कल्याण, डोंबिवली

(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 546 जागांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि वार्ड बॉय पदांच्या एकूण ५४६ जागा
पदाचे नाव आणि इतर तपशील
पदाचे नाव
पद संख्या
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
43
MBBS
आयुष वैद्यकीय अधिकारी
45
BAMS/BHMS/BUMS
हॉस्पिटल मॅनेजर
5
रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
स्टाफ नर्स
312
GNM /B.Sc (नर्सिंग)
एक्सरे टेक्निशियन
5
एक्सरे टेक्निशियन डिप्लोमा
ECG टेक्निशियन
7
ECG टेक्निशियन डिप्लोमा   आणि 01 वर्ष अनुभव
लॅब टेक्निशियन
3
B.Sc आणि DMLT
फार्मासिस्ट
11
D.Pharm/B. Pharm
वार्ड बॉय
95
10वी उत्तीर्ण आणि 02 वर्षे अनुभव
अर्जाची फी
फी नाही
वयाची अट
25 एप्रिल 2020 रोजी 20 ते 38 वर्षे [मागास्वर्गीय 05 वर्षे सूट]
महत्वाच्या दिनांक
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 29 एप्रिल 2020 (06.00PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता
 kdmcgad@gmail.com
अर्ज करण्यासाठीच्या अटी
अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
टीप: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्वाच्या लिंक

English Version

(BMC) Municipal Corporation of Greater Mumbai


Kalyan Dombiwali Municipal Corporation Recruitment (KDMC Recruitment 2020) for total 546 Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician,  Laboratory Technician, Pharmacist, Word boy Posts.

Total Post : 546 Post
Job Location : Kalyan Dombiwali

KDMC Recruitment for 546 Post

 Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician,  Laboratory Technician, Pharmacist, Word boy Posts.
Vacancy Details
Post name
Total
Education Qualification
Medical Officer
43
MBBS
Ayush Medical Officer
45
BAMS/BHMS/BUMS
Hospital Manager
5
Any Medical Graduate with one year experience of Hospital administration
Staff Nurse
312
GNM /B.Sc (Nursing)
X-Ray Technician
5
Diploma in X-ray Technician
ECG Technician
7
Diploma in ECG Technician  & 01 year experience
Laboratory Technician
3
B.Sc & DMLT
Pharmacist
11
D.Pharm/B. Pharm
Ward Boy
95
10th Pass & 02 years experience
Application Fee
No Fee
Age Limit
20 to 38
Important Dates
Last Date of Application : 29th  April 2020 (06.00PM)
How to Apply
Address to Send Application Form (Email): kdmcgad@gmail.com
Tip: Interested Candidates Can Read the Full Notification Before Apply Online
Important Links
Official Website
Advertisement