BMC Recruitment 2020

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 32 जागांसाठी भरती


बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारीस्टाफ नर्सआणि वार्ड बॉय या  पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

एकूण जागा : 32 जागा
नोकरीचे ठिकाण: मुंबई

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारीस्टाफ नर्स आणि वार्ड बॉय या  पदांच्या एकूण ३२ जागा
पदाचे नाव आणि इतर तपशील
पदाचे नाव
पद संख्या
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
7
MBBS/BAMS/BHMS
स्टाफ नर्स
15
नर्सिंग मिडवाइफरी डिप्लोमा/पदवी
वार्ड बॉय
10
10वी उत्तीर्ण
अर्जाची फी
फी नाही
वयाची अट
50 वर्षांपर्यंत
महत्वाच्या दिनांक
मुलाखत दिनांक : 27 एप्रिल 2020 (10.00AM ते 01.00PM)
मुलाखतीचे ठिकाण
सहाय्यक आयुक्त एफ/दक्षिण यांचे दालनदूसरा मजलाडॉ आंबेडकर रोड व जगन्ननाथ भातनकर मार्ग यांचा नाकापरळ टी.टी. मुंबई – 400012
टीप: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्वाच्या लिंक



(BMC) Municipal Corporation of Greater Mumbai
(Brihanmumbai Mahanagarpalika MCGM BMC Bharti 2020) for 32 Medical Officer, Staff Nurse, Ward Boy post.
Total Post : 32 Post
Place of Job : Mumbai

BMC Recruitment for 32 Post

Medical Officer, Staff Nurse, Ward Boy post
Vacancy Details
Post name
Total
Education Qualification
Medical Officer
7
MBBS/BAMS/BHMS
Staff Nurse
15
Degree/Diploma in Nursing Mid Wifery
Ward Boy
10
10th Pass
Application Fee
No Fee
Age Limit
Up to 50 years
Important Dates
Date of Interview : 27th  April 2020 (10.00AM to 01.00PM)
Place of Interview
Assistant Commissioner F / South’s Hall, 2nd Floor, Naka of Dr. Ambedkar Road and Jagannath Bhatankar Road, Paral T.T. Mumbai – 400012
Tip: Interested Candidates Can Read the Full Notification Before Apply Online
Important Links
Official Website
Advertisement