BMC Recruitment 2020

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती


बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ३२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


एकूण जागा : 320 जागा
पदाचे नाव: कंत्राटी सुरक्षा रक्षक 
शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) माजी सैनिक
वयाची अट: 25 एप्रिल 2020 रोजी 20 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
फी: फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): cso.security@mcgm.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2020  (06:00 PM)
मुलाखत: 30 एप्रिल 2020 (09:00 AM ते 04:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: भांडुप संकुल, भरती व प्रशिक्षण केंद्र, दर्गा रोड, खिंडीपाडा, मुलुंड (पश्चिम) मुंबई-400082